Sunday, May 21, 2006

आधारवेल - 4

compiled in the latest post.

7 comments:

Gayatri said...

प्रसाद!!! हे इतकं सुंदर आहे की अभिप्राय द्यायला शब्द नाहीत. 'आधारवेल' चा विग्रह आधी 'आधाराने वाढणारी वेल' असा समजले होते मी.. तो 'आधार देणारी वेल' असा आहे हे आता कळलं! :) truely, one of your best creations. You know - Manjiri had that illustrated li'l book of Bach's, about a small girl and an eagle - I am picturing a book of this poem...

Gayatri said...

ओय, प्रदर्शनाच्या गडबडीतून सुटलास की 'पुस्तकनिष्ठांची मांदियाळी 'पुढे वाढव..तुला खो दिलाय.

arvind kulkarni said...

khup chhan lihal ahe!!!

केदार जठार said...

फार भारी... amazing.. awesome.. actually I read it 4-3-2-1.. but it didn't matter.. every part is awesome.

Narendra Singh (नरेन्द्र सिंह) said...

Wow!!
फ़ारच छान लिहीले आहे. फ़ारच सुंदर. एक एक ओळ फ़ार कमालीने तराशलेली.
मी "भय इथले संपत नाही" शोधत ह्या bolg वर आलो आणी "आधारवेली" तच् आडकलो. पुन्हां पुन्हां वाचुन सुध्दा परत वाचावेसे वाटते. You wont believe गेल्या २-३ दिवसांत मी कमीत कमी ५-६ वेळा हे वाचले असेल.
ते वडाचे झाड. त्या वरची ती वेल...आधारवेल, वडाच्या आधाराने वाढणारी आणी त्याला आधार देणारी. तो झरा. फ़ुले, पाने, पाखरे, चंद्र... प्रत्येक गोष्ट अजुन डोळयांसमोर आहे. मी पण आधी ४-३-२-१ असे वाचले, मग पुन्हां १-२-३-४ असे. पण प्रत्येक part separately वाचला तरी अर्थपूर्ण आहे.
Too Good.

Narendra Singh (नरेन्द्र सिंह) said...

Hey if u allow me I would like to add it to my collection of Marathi Poems http://narendra-s-songs.blogspot.com/

Obviously with your name, with label (आधारवेल - By प्रसाद) and link to your blog.
Waiting for your reply.

Narendra Singh (नरेन्द्र सिंह) said...

Hey dear,

I have added it to my collection of Marathi Poems http://narendra-s-songs.blogspot.com/

Please feel free to contact narendra.singh1982@gmail.com
in case you want me to remove it. :)

Thanks,
- Narendra