Friday, February 24, 2006

मायबोली



माझी मायबोली आज आली माहेराला

नेसलीसे भागवत नाथाची पैठणी
आंगी चोळी गाथा शोभे तुकयाची नामी
ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी मळवट भाळा

माझी मायबोली आज आली माहेराला
माझी मायबोली आज आली माहेराला

- सोपानदेव चौधरी

1 comment:

Gayatri said...

छान! 'प्रासादिक' हे नाव खूपच आवडलं. लिहीत रहा रे! ('ज्ञ' लिहिण्यासाठी बरहा मध्ये ही अक्षरं वापर : j~Ja)