अरे, मजा म्हणजे तुझा comment वाचण्यापूर्वी हा photo पाहिला आणि वरचा अभिप्राय लिहून टाकला. खरंच अगदी 'तंतोतंत' प्रकाशचित्र आहे. ('प्रसादचित्र' म्हणू का?) कुठली जागा आहे ही?
कल्ला! अरे तू काय चिं. त्र्यं. खानोलकर, अनिल अवचट, गौतम राजाध्यक्ष, आणि कोण कोण तरी असलेच उपद्व्यापी लोक all rolled into one बनून दाखवण्याचा घाट घातलायस का? :D
4 comments:
महाऽऽऽन. 'गवताच्या पात्यावरची कुसं'! :D
अरे, मजा म्हणजे तुझा comment वाचण्यापूर्वी हा photo पाहिला आणि वरचा अभिप्राय लिहून टाकला. खरंच अगदी 'तंतोतंत' प्रकाशचित्र आहे. ('प्रसादचित्र' म्हणू का?)
कुठली जागा आहे ही?
विश्वास बसणार नाही पण इथे IITB मधेच काढला आहे.
कल्ला! अरे तू काय चिं. त्र्यं. खानोलकर, अनिल अवचट, गौतम राजाध्यक्ष, आणि कोण कोण तरी असलेच उपद्व्यापी लोक all rolled into one बनून दाखवण्याचा घाट घातलायस का? :D
Post a Comment